KOLHAPUR REPUBLIC
KOLHAPUR REPUBLIC
  • 86
  • 5 214 420

Відео

पन्हाळ्यावरचं फेमस काळं मटण | Famous Kala Mutton Thali at Panhala Fortपन्हाळ्यावरचं फेमस काळं मटण | Famous Kala Mutton Thali at Panhala Fort
पन्हाळ्यावरचं फेमस काळं मटण | Famous Kala Mutton Thali at Panhala Fort
Переглядів 81 тис.Рік тому
#kalamutton #kolhapurfood #kolhapur #kolhapurrepublic #panhala #panhalafood #panhalafort #काळंमटण गौरी डायनिंग पत्ता : पन्हाळा स्टेशन जवळ, पन्हाळा फोन नंबर :9975115454 नाव नवीन शिंदे Hotel Gouri dining kolhapur हॉटेल गौरी डायनिंग. पन्हाळ्यावर जाणाऱ्या लोकांचं नॉनव्हेज साठी आवडीचं ठिकाण. इथलं काळं मटण आता वर्ल्ड फेमस होत चाललंय. या काळ्या मटणाची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाही. जर...
काय मटन काय चिकन काय रस्सा ओके मध्ये आहे सगळ | Biggest Non Veg Thali In Kolhapur | Sheth Thaliकाय मटन काय चिकन काय रस्सा ओके मध्ये आहे सगळ | Biggest Non Veg Thali In Kolhapur | Sheth Thali
काय मटन काय चिकन काय रस्सा ओके मध्ये आहे सगळ | Biggest Non Veg Thali In Kolhapur | Sheth Thali
Переглядів 81 тис.2 роки тому
#hoteltawa #kolhapur #kolhapurfood #bestnonveg #biggestthali #sheththalikolhapur #tending हॉटेल तवा पत्ता : सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, गोकुळ शिरगाव MIDC,कोल्हापूर. मालक : संग्राम पाटील फोन नंबर : 7304424399 कोल्हापुरात आल्यावर मटण न खाता गेलाय असू होतंच नाही.कोल्हापूरकरांच्या बरोबरच इथं येणाऱ्या प्रत्येकाला कोल्हापुरी चवीचं मटण चिकन खायचंच असतं त्यांच्यासाठी 'हॉटेल तवा' हा ऑप्शन बेस्ट आहे. इथं मि...
Shahu Maharaj Geet | कोल्हापूरकरांच्या मनामनात हा लोकराजा जिवंत आहे | राजर्षी छत्रपती शाहू महाराजShahu Maharaj Geet | कोल्हापूरकरांच्या मनामनात हा लोकराजा जिवंत आहे | राजर्षी छत्रपती शाहू महाराज
Shahu Maharaj Geet | कोल्हापूरकरांच्या मनामनात हा लोकराजा जिवंत आहे | राजर्षी छत्रपती शाहू महाराज
Переглядів 6252 роки тому
#shahumaharaj #kolhapur #history #kolhapurhistory #historyofkolhapur #historyofindia #rajarshi #lokraja राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर हे नातं अतूट आहे. आजही कोल्हापूरच्या कणाकणात आणि कोल्हापूरकरांच्या मनामनात हा लोकराजा जिवंत आहे. शाहूछत्रपती व कोल्हापूरची सर्वसामान्य जनता यांच नातं दृग्गोचर करणाऱ्या या म्हातार्‍या आयाबायांच्या गाण्यांची ही चित्रफीत. नक्की बघा. तुमचं.. आमचं... आपलं ...
नाश्त्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण | Popular Breakfast Spot | Swara Snacks Center Kolhapurनाश्त्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण | Popular Breakfast Spot | Swara Snacks Center Kolhapur
नाश्त्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण | Popular Breakfast Spot | Swara Snacks Center Kolhapur
Переглядів 8 тис.2 роки тому
#kolhapur #kolhapurfood #streetfood #snacks #fastfood #fastingfood स्वरा स्नॅक्स जोगळेकर हॉस्पिटल, 1985, स्वरदा अपार्टमेंट , E वॉर्ड, 9 वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर, मालक : रोहन फोन नंबर : 9763999147 कोल्हापुरातच नाही तर बाहेरच्या भागातही नाश्त्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणजे स्वरा स्नॅक्स. येथे उपवासाचे पदार्थ जसे की शाबुवडा,साबुदाणा खिचडी,उपवासाचे पॅटिस हे दर सोमवार,गुरुवार,शनिवार आणि...
Best आईस गोळा in every flavour | The famous place in Kolhapur | Milan Ice golaBest आईस गोळा in every flavour | The famous place in Kolhapur | Milan Ice gola
Best आईस गोळा in every flavour | The famous place in Kolhapur | Milan Ice gola
Переглядів 4,7 тис.2 роки тому
#kolhapur #kolhapurfood #streetfood #icecreme #icegola #coupledish #besticecream #icecream #kolhapurrepublic मिलन आईस गोळा पत्ता : शाहूपुरी 2 री गल्ली,कोल्हापूर मालक : कबीर फोन नंबर : 7385391462 तुम्हाला हर एक फ्लेवर मध्ये आईस गोळा मिळण्याचं कोल्हापुरातील नावाजलेल ठिकाण म्हणजे मिलन आईस गोळा... इथं तुम्हाला जवळ जवळ 26 प्रकारचे आईस गोळे (बर्फ़ाचे गोळे) मिळतात.अत्यंत स्वच्छ असं हे ठिकाण आहे त्याचबर...
Mutton Chops Thali ani Tambada Pandhara var Dila Kolhapuri Rappata | Hotel Raoji(hotel Yuvraj)Mutton Chops Thali ani Tambada Pandhara var Dila Kolhapuri Rappata | Hotel Raoji(hotel Yuvraj)
Mutton Chops Thali ani Tambada Pandhara var Dila Kolhapuri Rappata | Hotel Raoji(hotel Yuvraj)
Переглядів 22 тис.2 роки тому
#nonvegfood #kolhapur #kolhapurfood #streetfoodindia #bestnonveg #muttonchopsfry #kolhapurivlogger #kolhapurinonvegthali #rappata #kolhapurirappata हॉटेल रावजी (hotel yuvraj) changed name hotel Yuvraj पत्ता : शिवाजी स्टेडियम,रावणेश्वर मंदिर जवळ,कोल्हापूर मालक : युवराज मोरे फोन नंबर : 9372169090 कोल्हापुरात जवळ जवळ सर्वच हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिळतं.आपणही लोकांना चांगलं जेवण देऊ शकतो या भावनेनं ...
Mumbai Style Roll Cut ICECREME | Street Food INDIA | पानातल रोल कट आईसक्रीमMumbai Style Roll Cut ICECREME | Street Food INDIA | पानातल रोल कट आईसक्रीम
Mumbai Style Roll Cut ICECREME | Street Food INDIA | पानातल रोल कट आईसक्रीम
Переглядів 2,7 тис.2 роки тому
#mumbai #streetfood #rollcuticecreme #icecreme #indiafood #आईसक्रीम #kolhapur जेवणावरच्या रप्पाट्यानंतर प्रत्येकाच्या पोटात जागा राहते ती आईसक्रीम साठी.कोल्हापुरात अनेक ठिकाणी शाखा असणाऱ्या विमल रोल कट आईसक्रीमचा हा निवृत्ती चौकातील शाखेचा विडिओ. विमल आइस्क्रीम पत्ता :निवृत्ती चौक,छ. शिवाजी महाराज मूर्ती समोर, कोल्हापूर मालक : रमव्रिक्ष सहनी फोन नंबर : 7752964415 सात प्रकारच्या फ्लेवर मध्ये मिळ...
महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणावर दिलेला रप्पाटा | Most Affordable Unlimited Veg thaliमहाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणावर दिलेला रप्पाटा | Most Affordable Unlimited Veg thali
महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणावर दिलेला रप्पाटा | Most Affordable Unlimited Veg thali
Переглядів 36 тис.2 роки тому
#vegthali #unlimitedfood #unlimitedveg #thali #veg #शाकाहारी #रप्पाटा हॉटेल गोविंदपुरम (शुद्ध शाकाहारी) पत्ता : खरी कॉर्नर चौक जवळ, HDFC बँक च्या वरील मजल्यावर, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर मालक : इंद्रनील बंकापुरे फोन नंबर : 099300 35489 कोल्हापूरात शुद्ध शाकाहारी जेवण सुद्धा अप्रतिम मिळतं बरं का..! चांगल्या प्रतीचे शाकाहारी जेवण मिळण्याची जी ठिकाणं कोल्हापुरात आहेत त्यामध्ये अगदी अल्पावधीत ना...
दुधात सोडा मिक्स करून बनवलेल HEALTHY DRINK | Milk Soda | Indian Street Foodदुधात सोडा मिक्स करून बनवलेल HEALTHY DRINK | Milk Soda | Indian Street Food
दुधात सोडा मिक्स करून बनवलेल HEALTHY DRINK | Milk Soda | Indian Street Food
Переглядів 36 тис.2 роки тому
#doodhsoda #milksoda #streetfood #kolhapur #healthydrink #indianmilk FB = KOLHAPUR.REPUBLIC/ Insta = kolhapur_republic सुगंधा कोल्ड्रिंक् हाऊस पत्ता : मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मालक : आनंदराव इंगवले फोन : 9594952385 लोकं ड्रिंक बनवताना दारू मध्ये सोडा घालून पितात. पण कोल्हापूरकरांची गोष्टच वेगळी आहे. इथं आपल्या समोर काढलेल्या म्हैशीच्या दूधात सोडा घालून प...
who won the UNLIMITED PIZZA challenge | pizza & STARTERS ONLY 210/-who won the UNLIMITED PIZZA challenge | pizza & STARTERS ONLY 210/-
who won the UNLIMITED PIZZA challenge | pizza & STARTERS ONLY 210/-
Переглядів 13 тис.2 роки тому
#PIZZA #UNLIMITEDFOOD #FOODCHALLANGE #pizzazone #kolhapurfood #streetfoodindia पिझ्झा झोन पत्ता : S.T. कॉलनी, महालक्ष्मी नगर, राजारामपुरी, कोल्हापूर. मालक: आदित्य शिंदे फोन : 7247240909 अनलिमिटेड स्टार्टर आणि पिझ्झा मिळण्याच कोल्हापुरातील अल्पावधीत प्रसिद्ध झालेलं एक रेस्टॉरंट. इथं चार प्रकारचे पिझ्झा,25 प्रकारचे हॉट अँड कोल्ड स्टार्टर, सँडविच, पास्ता, कोल्ड्रिंक्स असं सगळं अनलिमिटेड मिळतं. इटा...
नाद खुळा चवीचे चिकन 65 | Best Place to get an amazing Chicken 65 | Street Food Indiaनाद खुळा चवीचे चिकन 65 | Best Place to get an amazing Chicken 65 | Street Food India
नाद खुळा चवीचे चिकन 65 | Best Place to get an amazing Chicken 65 | Street Food India
Переглядів 100 тис.2 роки тому
#chicken65 #streetfood #streetfoodindia #nonvegstreetfood #bestchickensnack #chickensnack #Chickenfry #greenchicken65 #kolhapurfood #kolhapurstreetfood #maharashtrastreetfood #maharashtrafood #beststreetfood वरद चिकन 65 सेंटर पत्ता : शिंगोशी मार्केट जवळ, कोळेकर तिकटी, मंगळवारपेठ, कोल्हापूर. मालक : सुधीर सूर्यवंशी फोन नंबर : 7798349920 किंमत : 45 रुपये -100 ग्रॅम चिकन 65 हा मांसाहारी स्नॅक चा एक...
रोज विकतात ३०० लिटर थंडगार ताक | Best Buttermilk lassi and Dahi | Street Food Indiaरोज विकतात ३०० लिटर थंडगार ताक | Best Buttermilk lassi and Dahi | Street Food India
रोज विकतात ३०० लिटर थंडगार ताक | Best Buttermilk lassi and Dahi | Street Food India
Переглядів 513 тис.2 роки тому
#थंडगार_ताक #bestbuttermilk #lassi #dahi #streetfood #kolhapur #kolhapurfood ओम गणेश मसाला ताक सेंटर मालक : मोहन पोवार फोन नंबर : 9511764686 वेळ : उन्हाचा तडाखा वाढला की, काहीतरी थंडगार प्यायची गरज जाणवते. अशावेळी कोणतेही cold drink पिण्यापेक्षा आपले पारंपारिक ताक कधीही आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच. तर आपल्या कोल्हापूरचे असेच एक लोकप्रिय ताक सेंटर म्हणजे, ' ओम गणेश ताक सेंटर '. कोल्हापूर पासून ...
सोलापुरी जेवण कोल्हापुरात| काळं मटण धनगरी मटण| एकदम बेस्ट भाजक मटण |जुना 7/12 |Kolhapur Mutton Thaliसोलापुरी जेवण कोल्हापुरात| काळं मटण धनगरी मटण| एकदम बेस्ट भाजक मटण |जुना 7/12 |Kolhapur Mutton Thali
सोलापुरी जेवण कोल्हापुरात| काळं मटण धनगरी मटण| एकदम बेस्ट भाजक मटण |जुना 7/12 |Kolhapur Mutton Thali
Переглядів 19 тис.2 роки тому
#foodvlog #kolhapurimutton #solapurimutton Hotel juna 7/12 Owner: Loukik Gaikwad Phone number: 9595626162 address: Hanuman Nagar, Ujalaiwadi, Kolhapur, Maharashtra 416004 maps.app.goo.gl/9DTKK3Ly9s7RxT9q7 "Hotel Juna 7/12 " is the only hotel in Kolhapur where you can get an amazing Solapuri style delicious mutton thali in Wada style ambience. This hotel in Kolhapur offers Solapuri style non-veg...
फायर पान जाळ अन् धूर संगटच | बोलती बंद पान, चॉकलेट पान | बनारसी पानाचे 80+ प्रकार Banarasi Paan Cafeफायर पान जाळ अन् धूर संगटच | बोलती बंद पान, चॉकलेट पान | बनारसी पानाचे 80+ प्रकार Banarasi Paan Cafe
फायर पान जाळ अन् धूर संगटच | बोलती बंद पान, चॉकलेट पान | बनारसी पानाचे 80+ प्रकार Banarasi Paan Cafe
Переглядів 7 тис.2 роки тому
#foodvlog #Firepaan #chocolatepaan #streetfood Banarasi Pan Cafe Address: Aditya Corner to Visvesvaraya Hall Road, Tarabai Park, Kolhapur. Owner: Ashutosh More Phone: 7040581637 maps.app.goo.gl/BdkEN1HioPDmDHE96 Banarasi Pan Cafe a franchise chain of Paan Centres spread across the country and abroad, has now started in Kolhapur. This Paan centre offers non-tobacco Paan (mouth freshener) . So in...
मटण लोणचं - मटण नळी - गोळी पुलाव सोबत निलेश हॉटेल ची मस्त मांसाहारी थाळी | best kolhapuri muttonमटण लोणचं - मटण नळी - गोळी पुलाव सोबत निलेश हॉटेल ची मस्त मांसाहारी थाळी | best kolhapuri mutton
मटण लोणचं - मटण नळी - गोळी पुलाव सोबत निलेश हॉटेल ची मस्त मांसाहारी थाळी | best kolhapuri mutton
Переглядів 46 тис.2 роки тому
#bestnonvegthali #muttanloncha #villagefood #streetfoodindia Hotel Nilesh Owner: Balasaheb Bhalkar Phone number: 9922656789 Add : 2512 , C Ward, Parit Galli, Shanivaar Peth, Kolhapur. Google location: maps.google.com/?cid=17163746019041667786&entry=gps "Nilesh Hotel" is a hotel in Kolhapur that offers amazing and delicious meat dishes. Starting from a simple home restaurant in 1996, the hotel h...

КОМЕНТАРІ

  • @ArundhatiKulkarni-ty3md
    @ArundhatiKulkarni-ty3md 9 днів тому

    टेस्ट चांगली छान अहे

  • @prashantinjar
    @prashantinjar 10 днів тому

    Khasbag maidan chi histroy sanga.jasa ki sthapna kadhi zali,prerna kuthun ghetali etc

  • @user-bb4iu9bi7i
    @user-bb4iu9bi7i 17 днів тому

    Paid promotion sathi kiti Rs gheta tumhi?

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 18 днів тому

    कोल्हापुरी जेवणाचा नाद नाहीच मि शिरोलीत 20 वर्ष काढली घडलो बिघडलो ते फक्त कोल्हापुरात

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 18 днів тому

    भावा शिर्डी वरून लई भारी👌👍🏻

  • @chandrakantkatkar9065
    @chandrakantkatkar9065 22 дні тому

    Khup testi vada pav

  • @krushnatchougale696
    @krushnatchougale696 Місяць тому

    चायना ऊहान मध्ये

  • @manikmagdum4371
    @manikmagdum4371 Місяць тому

    गोरी डायनिंग मधे गर्दी दिसत नाही खादाडानो !

  • @SonaliChougule-ug3qh
    @SonaliChougule-ug3qh Місяць тому

    Price kay ahe

  • @sarapathan2735
    @sarapathan2735 Місяць тому

    family sathi aahe ka

  • @sanjaysakunde9346
    @sanjaysakunde9346 Місяць тому

    Time 🤔

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 Місяць тому

    Back ground music बंद करा...

  • @digambarpatil5122
    @digambarpatil5122 Місяць тому

    म्युझिक चा आवाज कमी करा काय बोलतायत काहीच कळत नाही

  • @Surajkumbhar30
    @Surajkumbhar30 Місяць тому

    Fuknichyano tumhala food bloger koni kele re...? Tumhala swaypakache dhekle mahiti nahi...?

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Місяць тому

    Famous. Raktii-Mundii

  • @141Sheela
    @141Sheela 2 місяці тому

    Kala mutton recipe share kara

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 2 місяці тому

    औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘

  • @rajeshvidhani6011
    @rajeshvidhani6011 2 місяці тому

    Tasty -Besty 😊

  • @RekhaRohom
    @RekhaRohom 2 місяці тому

    नंबर पाठवा त्याचा

  • @yogeshzore2265
    @yogeshzore2265 2 місяці тому

    Vaas naahi lavdya 😂sugandh bol 😅

  • @RavindraJadhav-ju3xp
    @RavindraJadhav-ju3xp 2 місяці тому

    Dada tumche video bagun nustach tondala pani yetay, bhuk nastana bhuk lagte. Maza durdaywa asa ahe ki itcha asun hi aswad gheta yet nahi. Karan me aplyach bhagatil ahe pan sadhya Italy madhe asto. Paise aun hi ha swad ghta yet nahi he maaza bad luck

  • @firojmakandar1052
    @firojmakandar1052 2 місяці тому

    Tumhi कुठे आहे दादा या परत

  • @Best_smile_
    @Best_smile_ 3 місяці тому

    भावाचं हात थरथरल्यात. जरा 90 च बघा😂

  • @kapalik68
    @kapalik68 3 місяці тому

    Kiti Rs?

  • @nilu800
    @nilu800 3 місяці тому

    भावांनो बास की आता या की परत... ❤❤❤ लय वाट बघतोय...

  • @nilu800
    @nilu800 3 місяці тому

    भावांनो बास की आता या की परत रप्पाटा द्यायला .. तुम्ही नाही तर कोल्हापूर UA-cam मध्ये जान नाही.... बास आता या लवकर...❤❤❤❤❤

  • @heavenishere6749
    @heavenishere6749 3 місяці тому

    Address please

  • @irfannadaf1627
    @irfannadaf1627 3 місяці тому

    Hya 65valya dadancha number milel ka

  • @sachinchaudhari2143
    @sachinchaudhari2143 3 місяці тому

    दादा आमच्या कडे मठ्ठा नाहीं मला पण टाकायचं आहे कृपया पद्धत सांगा

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc 4 місяці тому

    चागभल

  • @VijayaKakade-rr5pw
    @VijayaKakade-rr5pw 4 місяці тому

    🎉❤ nice 💯

  • @swativickypatil
    @swativickypatil 4 місяці тому

    Order gheta ky 20 pep rate pls

  • @vishalpalsande4673
    @vishalpalsande4673 4 місяці тому

    थाळी संपणार असली तरच मागवयाची कशाला फुकटचा मोठेपणा

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf 4 місяці тому

    सर्व veg थाळीची ठिकाणे दाखवा

  • @toshipshaikh3136
    @toshipshaikh3136 4 місяці тому

    कॅमेरामन ला देता का नाही जेवायला

  • @amrutmangale9289
    @amrutmangale9289 4 місяці тому

    Bhau full earth var asa jevan bhetat nahi ❤ gauri dining che thali baba ❤❤❤❤❤

  • @rehaanshaikh7866
    @rehaanshaikh7866 4 місяці тому

    Band padla hotel

  • @kemodemo1
    @kemodemo1 5 місяців тому

    Very rude owner and the staff is very arrogant too. They are treating local customers like dog and only well-groomed English-speaking customers are welcome as now have a new location. Even if they are making the best Mutton their arrogance will make them drop out of service very soon. I tried them this weekend went with my takeaway gear, and they charged me Rs 30 per parcel which was horrible behavior. And the owner was standing at counter as if he is the only one making Black Mutton. Will try other joints here onward who serve better Black mutton and know customer is the king.

  • @AslamShaikh-oc4mz
    @AslamShaikh-oc4mz 5 місяців тому

    Tumcha video baghun gelo hoto khar Band padhale aahe hotel

  • @user-kv3md9nz7i
    @user-kv3md9nz7i 5 місяців тому

    तोंडाला पाणी सुटले रे भावा नु

  • @THEPHANTOMBHARATAHUJA1906
    @THEPHANTOMBHARATAHUJA1906 6 місяців тому

    Contact number please new

  • @THEPHANTOMBHARATAHUJA1906
    @THEPHANTOMBHARATAHUJA1906 6 місяців тому

    Koi toh Naya number do Bhai innka

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 6 місяців тому

    हा व्हिडिओ बघून मोठ्या अपेक्षेने २४.१२.२३ रोजी गोविंदपुरमला गेलो आणि रसभंग झाला. Food quality - average वाढपी दबावाखाली येऊन एकदम थोडं थोडं वाढत होते आणि manager ने त्रासिक चेहरा केला होता. Limited thali - 130 Unlimited thali- 200 येथे जेवून विशेष काही वाटलं नाही .

  • @juberpatel1474
    @juberpatel1474 6 місяців тому

    सर तुमचा आवाज़ खूपच कमी येतोय

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 6 місяців тому

    जबर्या कोल्हापूर ❤love from America..

  • @nilu800
    @nilu800 6 місяців тому

    Kut gayab zalay bhavano😮😮😮😮

  • @ShivanshPatil-ot7ps
    @ShivanshPatil-ot7ps 6 місяців тому

    Ya chi ret kiti

  • @nihalmhaldar9169
    @nihalmhaldar9169 7 місяців тому

    Tamil

  • @kaisar717
    @kaisar717 7 місяців тому

    Adress sanga na bhawa no..plz

  • @poojasarnaik4823
    @poojasarnaik4823 7 місяців тому

    Mast rappatta